सोलापुरात कारचा भीषण स्फोट, व्हिडीओ अंगावर काटा आणतोय
Solapur Blast:सोलापूर शहरातील गजबजलेल्या जुनी मिल कंपाऊंड परिसरात सोमवारी दुपारी एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. सहारा गन हाऊस या दुकानासमोरील शॉपिंग कॉम्प्लेक्सबाहेर ही घटना घडली. एअरगनसाठी लागणारे साहित्य आणि गंधकाचे बॉक्स वाहनात भरत असताना हा भीषण अपघात झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, परिसरात उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. … Read more