अहिल्यानगर : प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदूरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा विवाहसोहळा संगमनेरमध्ये धुमधडाक्यात पार पडला. तब्बल 100 एकरमध्ये हा भव्य विवाहसोहळा पार पडला असून. मोठ्या संख्येने या लग्नात लोक दाखल झाले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील बड्या नेत्यांना या विवाहसोहळ्याला उपस्थित होते. विवाह सोहळ्यानंतर देखील या शाही लग्नाची चर्चा अजूनही सोशल मीडियावर होताना दिसत आहे. सध्या एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून इंदुरीकरांच्या जावयाकडे कानपिळीला लेकाने कानपिळीला जे गिफ्ट मागितले त्यानंतर तर लग्न पुन्हा चर्चेत आले आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा